Pik Vima GR Today: या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा, आजच सरकारचा नवीन शासन निर्णय जाहीर..!! लगेच पहा PDF जीआर

Pik Vima GR Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेली आहे. परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

 

राज्यात दुष्काळ जन्य परिस्थिती झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे पीक खराब झाले होते. यामुळे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय हा 18 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आला आहे.

 

त्याचबरोबर मित्रांनो लवकरच राज्याचा हिस्सा कंपन्यांना दिला जाणार आहे. आणि यानंतर कंपन्या पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. त्याचबरोबर आत्ताच शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाऊ शकते.Pik Vima GR Today

Pik Vima GR Today

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment