Solution to clean the fan: तुमच्या घरातील फॅन काळे झाले असतील तर या 4 ट्रीक्स वापरा पंखे एकदम चमकतील

Solution to clean the fan: आता दिवाळी आली आहे दिवाळीच्या आधी साफसफाई करायला सुरुवात होते. सर्व काही साफ केले तर काही भाग राहतातच सांग करायचे ते नेहमी अस्वच्छ असतात. त्यांना स्वच्छ करणे असंभव होते. अनेक जण दुसऱ्यांच्या घरी गेले की सर्वात आधी त्यांचे लक्ष वरच्या फॅन कडे जाते आणि ते जर असच असतील तर खूपच वेगळी वाटते. दररोज हे फॅन वापरल्यामुळे धुळीचे मातीचे कण त्यांना जाऊन चिटकतात त्यामुळे हे फॅन खराब होतात असे पण स्वच्छ करणे हे कठीण होऊन जाते.

 

 

सर्व घर स्वच्छ ठेवले आणि तो फॅन जर अस्वच्छ असेल तर घर खराब दिसते. आपले घर खराब दिसू नये म्हणून फॅन साफ करण्याच्या काही ट्रीक्स दिले आहेत. त्या ट्रीक्स तुम्ही नक्की वापरून पहा, चला तर मग पाहूया कोणत्या ट्रीक्स आहेत.

फॅन घरामध्ये खूप उंच लावलेले असतात. तो फॅन स्वच्छ करणे खूपच कठीण होऊन जाते. म्हणून तुम्ही होममेड क्लीनरचा वापर करून अगदी कमी वेळेतच उंच असलेला फॅन स्वच्छ करू शकतात. कधीही पंखा स्वच्छ करताना ओला कपडा लावू नये, फॅन स्वच्छ करण्याआधी फॅन वर साचलेली धूळ प्रथम काढून घ्यावी काढताना काठीला सुती कापड बांधून पंख्यावरची धूळ काढू शकता.  डस्टर किंवा मॅपच्या सहाय्याने हे धूळ काढण्यास मदत होईल. Solution to clean the fan

 

Solution to clean the fan: फॅन स्वच्छ करण्याचे क्लिनर तयार कसे करावे

क्लीनर तयार करण्यासाठी बेकिंग सोडा आणि विनेगर या 2 गोष्टी लागतील 1 वाटीत समप्रमाणात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घ्या हे मिश्रण एकत्र करा त्यात थोडे पाणी टाका. ब्रशच्या साह्याने ते मिश्रण पंख्याच्या पात्यांना लावा आणि 10  मिनिटे ठेवा त्यानंतर पंखा ओल्या स्क्रबच्या मदतीने घासून घ्या. या उपायामुळे पंख्यावरील सर्व डाग नाहीसे होतील आणि पंखा एकदम चमकेल

व्हिनेगर आणि लिंबाचे क्लिनर

हे आणि लिंबाचे क्लिनर बनवण्यासाठी एका भांड्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस पंख्याच्या पात्याला 10 मिनिटे लावून ठेवल्यास पंख्यावरची धूळ माती निघून जाईल. 10 मिनिटानंतर पंखा पाणी किंवा स्क्रब च्या मदतीने पंख्याचे पाते स्वच्छ करून घ्या.

डिटर्जंट आणि बेकिंग सोडा क्लिनर

तुमच्याकडे इतर क्लिनर अवेलेबल नसेल तर तुम्ही हे क्लिनर नक्कीच वापरू शकतात. आणि हे क्लिनर सर्वांच्या घरी बनवता येऊ शकतो. सर्वात आधी बेकिंग सोडा यांचे घट्ट पेस्ट करून घ्या. पंखा छतावरून खाली काढून घ्या त्यानंतर पंख्यावर हे पेस्ट लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. दहा मिनिटांनी पंख्यावर पाण्याचा स्प्रे करून ब्रशच्या मदतीने साफ करून घ्या. या उपायामुळे पंखा एकदम नव्यासारखा चकचक दिसेल.Solution to clean the fan

Leave a Comment