Mahila sashaktikaran Yojana: LIC ची महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 16 लाख रुपयांचा लाभ, येथे पहा संपूर्ण माहिती

Bumper offers on Maruti cars: मारुती सुझुकीच्या Alto K10,Alto 800,Celerio, S-Presso,wagon R,Dzire,Swift या सर्व कारवर बंपर ऑफर दिली जात आहे. चला तर मग काही कारच्या किमती आणि त्यावर मिळणारी ऑफर पाहूया..,

1 मारुती एस-प्रेसो

मारुती सुझुकीच्या एस प्रसो या कारवर तब्बल 62 हजार रुपयांनापर्यंत सूट ( ऑफर) दिली जाणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे गिअर बॉक्स मॉडेल्स वर ही ऑफर दिली जात आहे. आणि AMT या मॉडेलवर मारुती सुझुकीकडून 37 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर या कारची सुरवातीची शोरूम ची किंमत ही 4 लाख 26 हजार पर्यंत आहे. आणि टॉप मॉडेल ची किंमत ही 6 लाख 12 हजार रुपयांन एवढी आहे.

2 मारुती सुझुकी सेलेरिओ

मारुतीच्या सेलेरिओ या कारवर या महिन्यांमध्ये मोठी ऑफर दिली जात आहे. या कारच्या CNG मॉडेलवर तब्बल 62 हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. आणि या कारच्या AMT या मॉडेलवर 47 हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो या कारची शोरूम ची किंमत ही 5 लाख 37 हजार रुपये आहे. आणि टॉप मॉडेल ची किंमत ही तब्बल 7 लाख 14 हजार रुपये आहे.

3 मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकीची अल्टो K10 ही कार सर्वात उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर ही कार सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जन कार म्हणून ओळखली जाते. या कार्यावर तब्बल 58 हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर या कारची मूळ किंमत कमी असल्यामुळे ही कार ग्राहक जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत. या कारची सुरुवातीची मूळ किंमत ही तीन 3 लाख 99 हजार रुपये आहे. आणि या कारच्या टॉप मॉडेल ची किंमत ही 5 लाख 98 हजार रुपये आहे.