Pocra yojana maharashtra: विहीर किंवा बोरवेल दुरुस्ती करण्यासाठी 16,000 रुपये तात्काळ अनुदान मिळणार; आजच करा ऑनलाईन अर्ज

Pocra yojana maharashtra: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विहीर किंवा बोअरवेल पुनर्भरण 14,000 ते 16,000 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहीर किंवा बोअरवेल असणे बंधनकारक आहे.

 

विहिरी, बोअरवेल पुनर्भरण अनुदान

बोअरवेल किंवा विहीर काढली गेल्याने भूजल पातळी कालांतराने खालावते; परिणामी, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा बोअरवेल पुनर्भरण करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकार अनुदान देते. त्याची सविस्तर माहिती आपण येथे पाहू.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, राज्याच्या काही भागात नेहमीच पाणी टंचाई असते, अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विहिरी आणि बोअरवेल पुनर्भरण करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जमिनीची भूजल पातळी वाढविण्यात पुनर्भरण महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा म्हणजेच पोखरा योजनेचा लाभ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना दिला जातो.Pocra yojana maharashtra

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • जमिनीचा सातबारा
  • 8-अ उतारा
  • बँक पासबुक
  • इतर कागदपत्रे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी परियोजन योजना अर्थात पोखरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी आणि बोअरवेल भरण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत ग्रामीण शेतकरी गटांनी कृषी सहायक, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.Pocra yojana maharashtra

 

Pocra yojana maharashtra: जुनी झालेली विहीर किंवा खराब झालेला बोरवेल दुरुस्त करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात अनुदान देत आहे. त्याचबरोबर या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या….

 

 

👇👇👇👇👇👇

डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment