Tur bajar bhav today आज तुरीला मिळत आहेत तब्बल 12 हजार रुपये क्विंटल चा भाव

Tur bajar bhav today नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही या लेखांमध्ये आपल्याला तुर बाजारभाव बद्दल माहिती सांगणार आहोत आम्ही या वेबसाईट वरती नाव नवीन बाजार भाव त्यासोबतच सरकारी योजना याबद्दल माहिती सांगतच असतो तसेच आज तुरीचे बाजारभाव पाहणार आहोत.

यंदा तुरीची आवक कमी असल्यामुळे तुरीला चांगलाच भाव मिळत आहे तूर बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी अत्यंत खूष आहे पण सध्या पाहिले तर कापसाचे बाजार भाव आणखीन वाढलेले नाहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे सोयाबीन ,कापूस ,तुर आहे या बाजारभावामध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो.

काही काही ठिकाणी कांद्याची ही जास्त प्रमाणामध्ये लागवण केली जाते, तर आजचे तूर बाजार भाव खाली दिलेले आहेत.

 

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/11/2023
नागपूर लाल क्विंटल 6 9500 10000 9875
शेवगाव पांढरा क्विंटल 16 8600 8600 8600
10/11/2023
बार्शी क्विंटल 2 9000 9000 9000
कारंजा क्विंटल 15 9200 11150 10500
मानोरा क्विंटल 13 11475 11475 11475
नागपूर लाल क्विंटल 32 10000 10650 10488
मंगरुळपीर लाल क्विंटल 54 9100 11300 10700
बुलढाणा लाल क्विंटल 26 9000 11500 10300
काटोल लोकल क्विंटल 8 10000 10600 10200
शेवगाव पांढरा क्विंटल 3 10101 10101 10101
देवळा पांढरा क्विंटल 3 9805 10485 10255
09/11/2023
कारंजा क्विंटल 200 10500 11495 11200
अचलपूर क्विंटल 30 11200 11600 11400
मानोरा क्विंटल 8 10000 11201 10533
रामटेक क्विंटल 2 10000 10000 10000
अकोला लाल क्विंटल 18 10000 11815 10500
अमरावती लाल क्विंटल 138 11000 11653 11326
यवतमाळ लाल क्विंटल 1 10100 10100 10100
नागपूर लाल क्विंटल 20 10100 10500 10400
हिंगणघाट लाल क्विंटल 102 9050 11325 10100
वाशीम लाल क्विंटल 60 9500 11400 10000
मलकापूर लाल क्विंटल 125 8000 11680 10100
तेल्हारा लाल क्विंटल 25 9800 11500 11200
चांदूर बझार लाल क्विंटल 4 11500 11500 11500
लोणार लाल क्विंटल 2 9000 10900 9950
मंगरुळपीर लाल क्विंटल 10 9200 11400 11000
नांदूरा लाल क्विंटल 60 9650 11655 11655
सिंदी(सेलू) लाल क्विंटल 8 11000 11500 11200

 

Leave a Comment