Gram Panchayat Scheme: गावासाठी सरकारने दिलेले पैसे सरपंचाने कोठे कोठे खर्च केले, येथे पहा सर्व कुंडली

Gram Panchayat Scheme: नमस्कार मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे येत असतात. पैसा कुठे खर्च होतो? ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शासन किती रक्कम देते? यापैकी कोणत्या योजनांचा तुम्हाला फायदा होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.

 

तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असाल किंवा विरोधी पक्षनेता असाल किंवा विरोधी पॅनेलचा प्रमुख असाल, ग्रामपंचायतीतील हिशोब मागणे तुमचे कर्तव्य आहे. परंतु अशाकाळी अनेकदा भांडणे होतात हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीदेखील ग्रामपंचायत मध्ये आलेल्या पैशांचा हिशोब तुमच्यापर्यंत पोहोचत नाही.

पण आता तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही कारण तुमच्या ग्रामपंचायतीने घरासाठी कुठे आणि किती खर्च केला हे तुम्हाला कळेल. आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता आणि तिथे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय घडत आहे. ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च होतोय? याची माहिती तुम्हाला मिळेल.Gram Panchayat Scheme

 

यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी सर्व काही नीट समजून घ्या कारण हिशेब थोडासा क्लिष्ट आहे. परंतु जर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही ते ठीक करू शकाल.

शासनाने या नावाचे सॉफ्टवेअर तयार केले असून यामध्ये सरपंचासह ग्रामसेवकांकडून किती कामे केली जातात, ते काम करतात की नाही, पैसा कुठे जातो, कोणत्या कामावर किती पैसे खर्च होतात? बँकेत किती पैसे जमा आहेत, तुमच्या ग्रामपंचायतीत किती पैसे जमा आहेत.

 

 

हा हिशोब पाहण्यासाठी तुमच्याकडे ग्रामस्वराज असणे आवश्यक आहे. प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. वरी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.Gram Panchayat Scheme

Gram Panchayat Scheme: मित्रांनो, आपल्या शासनाने गावातील ग्रामपंचायत मधील हिशोब पाहण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले असून यामध्ये सरपंचासह ग्रामसेवकांकडून किती कामे केली जातात, ते काम करतात की नाही, पैसा कुठे जातो, कोणत्या कामावर किती पैसे खर्च होतात? बँकेत किती पैसे जमा आहेत, तुमच्या ग्रामपंचायतीत किती पैसे जमा आहेत.

 

तुमच्या ग्रामपंचायतीमधील एक ना एक रुपयांचा हिशोब पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment