share internet वापरात न आलेला मोबाईल डेटा मित्रांना आणि नातेवाईकांना पाठविता येणार

share internet  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे अशी माहिती पाहणार आहोत आपल्याला दररोज फिक्स असा मोबाईल ने काम मिळत असतो काहींचा तो संपतो तर काहींचा तो संपत नाही शिल्लक राहिलेला डेटा आता मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवता येणार त्यासाठी कोणती पद्धत आहे याबद्दल संपूर्ण माहिती खाली पहा.

 

 

मात्र तुम्हाला असे वाटत असेल की हे कशी शक्य होईल आत्तापर्यंत पाहिले तर टेलीफोन सेक्टर मध्ये वेगवेगळे कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना दिसून येते तसेच वडाफोन आयडिया ने आपल्या मॅक्स फॅमिली वापरत असणाऱ्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर जाहीर करण्यात आलेले आहेत या ग्राहकांना अमर्यादित डेटा आणि डेटा शेअरिंगचा लाभ सुद्धा मिळणार आहे.

 

 

share internet जर आपण पोस्टपेड यूजर असाल तर आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होईल वोडाफोन आयडिया  प्लॅन कंपनीने मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते त्याची किंमत 601 रुपये आहे तसेच 1151 रुपये चा देखील एक प्लॅन आहे. याचा आपल्याला बहुतेक वेळा फायदा होतो कारण की या दोन्ही प्लॅनमध्ये आपला डेटा संपत नसल्यास वापरकर्ते कुटुंबातील इतर सदस्यांना आपले शिल्लक राहिलेला डेटा आणि कॉलिंग शेअर करू शकतात.

 

 

आपण 10जीबी ते 25 जीबी पर्यंत असा डेटा शेअर करू शकता, त्यासोबतच प्रीपेड युजर साठी असा देखील एक प्लॅन आहे त्यामध्ये प्रीपेड यूजर ना रात्री अमर्यादित देण्यात येतो त्या RECHARGE चे नाव हिरो अनलिमिटेड आहे. आपल्याला माहिती असेल की वोडाफोन आयडिया ही एकमेव कंपनी आहे जी प्रीपेड प्लॅन मध्ये सुद्धा अनलिमिटेड डेटा देते रात्री 12 ते 6 यामुळे अनेक प्रीपेड यूजर ना सुद्धा लाभ मिळतो.

 

👇👇👇👇

 

आपल्या गावातील आजचे कापुस बाजार भाव लगेच पहा

Leave a Comment