WhatsApp Cyber ​​Crime News: व्हाट्सअप वर येणारे हे कॉल उचलू नका..!! कॉल उचलताच बँक खाते होईल रिकामे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Cyber ​​Crime News: नमस्कार मित्रांनो, चालू काळामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे व्हाट्सअप हे ॲप नाही. मात्र, या ॲप द्वारे देखील सायबर गुन्हे होत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे बँका ग्राहकांना सतत सतर्क राहण्याचा इशारा देत असते.

 

कोणत्या नंबर वरून आलेले कॉल उचलायचे नाहीत येथे क्लिक करून पहा यादी

 

आता व्हाट्सअप वर नवनवीन नंबर वरून कॉल येत आहेत. तुम्ही जर एखादा अनोळखी नंबर पाहून कॉल उचलला तर तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते. कारण तुम्ही त्यांचा कॉल उचलला म्हणजे त्यांना सहमती दिली असा मोबाईलचा हेतू होतो. आणि ते तुम्हाला जाळ्यात अडकवतात यामुळे तुम्ही कोणत्या नंबर वरून आलेले फोन उचलला नकोत हे आपण येथे पाहणार आहोत.

मित्रांनो आपल्या देशाचा नंबर हा 91 या अंकापासून सुरुवात होतो. यामुळे तुम्ही या नंबर वरून आलेले सर्व कॉल उचलू शकता. मात्र, या व्यतिरिक्त दुसऱ्या अंकापासून सुरू झालेल्या नंबरचा कॉल तुम्ही उचलला तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.WhatsApp Cyber ​​Crime News

 

कोणत्या नंबर वरून आलेले कॉल उचलायचे नाहीत येथे क्लिक करून पहा यादी

 

Leave a Comment