Pipeline Subsidy Scheme: शेतात पाइपलाइन करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार 75% अनुदान; लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pipeline Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांना शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी तब्बल 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ दिला जात आहे. त्याचबरोबर सध्या नवनवीन योजना देखील केंद्र सरकार आणत आहे आणि या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पाईपलाईन अनुदान दिले जाणार आहे.

शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत 15 हजारापर्यंत रोख रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना एच डी एफ आणि टीव्हीसी पाईपलाईन साठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.Pipeline Subsidy Scheme

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment