Niradhar Yojana 2023: या नागरिकांची दिवाळी होणार गोड..!! अडीच लाख निराधारांच्या खात्यात जमा होणार 102 कोटी रुपये

Niradhar Yojana 2023: नमस्कार मित्रांनो, यावर्षी दिवाळीपूर्वीच राज्यातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे.

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी राज्य शासनाने बीड जिल्ह्यातील नागरिकांना 102 कोटी 98 लाख रुपये निधी दिला आहे. त्याचबरोबर हा निधी तहसीलदार स्तरावरून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर ही अनुदान नागरिकांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले जाणार आहे.

बीड जिल्ह्यात निराधारंच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे 2 लाख 41 हजार 358 लाभार्थी जून महिन्यापर्यंत होते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या आकडेवारीत सातत्याने बदल होत आहेत. त्याचबरोबर सध्या स्थितीला या योजनेत लाभार्थी संख्या 2 लाख 39 हजार 626 आहेत. त्याचबरोबर हे अनुदान या सर्व निराधारण नागरिकांना दिवाळीपूर्वीच दिले जाणार आहे.Niradhar Yojana 2023

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment