Solar Stove Rate: गॅसची कटकट कायमची मिटली, एवढ्या कमी किमतीत घरी आणा सोलार स्टोव्ह आणि मोफत आयुष्यभर स्वयंपाक करा..!!

Solar Stove Rate: नमस्कार मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे सर्वच गोष्टींचे भाव भरणारा भिडले आहेत. त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल डिझेल यांचे देखील भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलेच चटके बसत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर शिवाय स्वयंपाक करण्याचा उत्तम आणि स्वस्त मार्ग दाखवणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

मित्रांनो, सोलार स्टोव्ह एकदा खरेदी केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील सर्व स्वयंपाक जवळपास दहा वर्ष मोफत बनवू शकता. त्याचबरोबर या सोलार स्टोव्हची किंमत देखील बाजारात खूपच कमी आहे. त्याचबरोबर तुम्ही हा सोलार स्टोव्ह ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन बुकिंग देखील सुरू आहे.Solar Stove Rate

या महागाईमुळे त्रस्त झाला असाल तर हा सोलार स्टोव्ह नक्की तुमचा फायदा करून देईल. देशातील सर्वात कंपनीने म्हणजेच इंडियन ऑइल ऑपरेशन या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी भावात सोलार स्टोव्ह बनवला आहे. हा सोलार स्टोव्ह सूर्यप्रकाशाच्या चार्जिंग वर चालतो. यासाठी तुम्हाला विजेची देखील आवश्यकता नसणार आहे.

 

या सोलार स्टोव्ह पासून तुम्ही दिवसा तर अन्न बनवूच शकता. मात्र तुम्हाला रात्रीच्याला देखील या सोलार स्टोव्ह पासून अन्न शिजवता येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर या सोलार स्टोव्हचा फायदा घ्यायचा असेल तर. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा सोलार स्टोव्ह बुक करू शकता.Solar Stove Rate

Solar Stove Rate: मित्रांनो तुम्हाला जर सोलार स्टोव्ह खरेदी करायचे असेल तर पुढे दिलेल्या वेबसाईटला भेट द्या:- https://iocl.com/pages/SolarCooker

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. अर्ज करताना तुमची माहिती व्यवस्थित भरा आणि त्यानंतरच सबमिट या बटणावर क्लिक करा.

Leave a Comment