SBI New Business 2023: एसबीआय बँकेसोबत व्यवसाय करून महिन्याला कमवा 70 हजार रुपये, लगेच पहा या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती

SBI New Business 2023: नमस्कार मित्रांनो, सध्या तरुण पिढी नोकरीच्या शोधात आहे. त्याचबरोबर कोठेही फॉर्म निघाला की तरुण वर्ग फॉर्म भरतात आणि नोकरीला हजर असतात. मात्र यात देखील अनेक व्यक्ती अनेक तरुण व्यवसाय करण्याच्या दिशेने वळले आहेत. यामुळे आता तरुणांनी नवीन व्यवसाय कोणता करावा? कोणत्या व्यवसायात जास्त नफा मिळेल? कोणत्या व्यवसायात कमी गुंतवणूक करून चांगला फायदा होईल? याबाबतचे प्रश्न तरुणांना पडलेले आहेत. चला तर मग या बातमीत पाहूया की एसबीआय सोबत व्यवसाय करून आपल्याला 70 हजार रुपयांपर्यंत कमाई कशी होईल.

 

एसबीआय बँकेसोबत एटीएम फ्रांचायजी बिजनेस करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या व्यवसायात तुम्हाला घरबसल्या पैसे मिळू शकतात. मात्र या व्यवसायात तुम्हाला काही पैशांची गुंतवणूक करावी लागेल. त्याचबरोबर हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 80 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या जागेपासून दुसऱ्या ठिकाणचे एटीएम मधील अंतर हे शंभर मीटर असावे. त्याचबरोबर हे ठिकाण लोकांना सहज दिसेल म्हणजेच तुमच्या या ठिकाणापासून गर्दी असावी. त्याचबरोबर 24 तास 24 तास एटीएम साठी वीजपुरवठा असणे आवश्यक आहे.SBI New Business 2023

यामध्ये तुम्हाला एक किलोवॅट वीज जोडावी लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या या एटीएम मध्ये दररोज कमीत कमी 300 व्यवहार तरी होणे आवश्यक आहे. तुम्ही बसवलेल्या एटीएमला काँक्रेटचे छत असावे. त्याचबरोबर इत्यादी गोष्टींची आवश्यकता देखील तुम्हाला असू शकते. याबाबतची अधिक माहिती एसबीआय मधील कर्मचारी देतील.

 

एसबीआयचे एटीएम एटीएम फ्रँचायझीसाठी घेण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्ता पुरावा
  • मतदान कार्ड
  • जीएसटी क्रमांक
  • विज बिल
  • बँक खाते पासबुक
  • फोन नंबर
  • फोटो
  • ईमेल आयडी
  • त्याचबरोबर आर्थिक दस्तऐवज अशा इत्यादी कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता लागेल.SBI New Business 2023

 

SBI New Business 2023: एसबीआय एटीएम ची फ्रँचायझी मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन कॅश व्यवहारावर 2 रुपये एसबीआय कडून दिले जातात. त्याचबरोबर तुमच्या एटीएम मध्ये दररोज 250 व्यवहार होत असतील आणि यामध्ये 65 टक्के रोख व्यवहार आणि 35 टक्के नॉन कॅश व्यवहार होत असतील तर तुम्हाला एसबीआय कडून महिन्याला तब्बल 45 हजार रुपये मिळतील.

त्याचबरोबर तुमच्या एटीएम मध्ये जर जास्त व्यवहार होऊ लागले. म्हणजेच 500 व्यवहार होऊ लागले तर तुम्ही या व्यवसायातून दरमहा सहज 70 ते 80 हजार रुपये कमवू शकता. तुम्हाला जर या व्यवहारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसबीआय ने स्थापित केलेल्या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाताल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एसबीआय एटीएम साठी अर्ज करू शकता.

 

एसबीआय एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा

 

Leave a Comment