Poultry Subsidy Scheme: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी 50% अनुदान मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Poultry Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सदन कुकुटविकास  गट स्थापना योजनेसाठी अर्ज करण्यात आला आहे. अर्थातच कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेसाठी 50% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो, कुकुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करणे सुरू आहे आणि ते अर्ज कोणत्या प्रकारे केली जाते आणि अर्जाची शेवटची तारीख काय असेल इत्यादी सर्व माहिती या बातमीमध्ये देण्यात आली आहे.

कुकुट पालन अनुदान योजना

जा शेतकरी लाभार्थ्यांना कुक्कुटपालन अनुदान योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत पंचायत समिती  पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा असे अहवाल पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वि .तू सावंत यांनी केले आहे. या अनुदान योजनेमध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाने 50% अनुदान दिले आहे म्हणजेच पाच लाख 13 हजार 750 रुपये इतका आहेस का 50% म्हणूनदेण्यात आला आहे.

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

बाकी उर्वरित 50% स्वतःला भरावा लागेल. नाहीतर तुम्ही अर्थ संस्थेकडून कर्ज घेऊन पन्नास टक्के भरल्यास तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेची एक अट आहे ती म्हणजे योजनेचा करण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावे तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. Poultry Subsidy Scheme

 

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment