Self-help group women: केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिला होणार मालामाल, लगेच पहा संपूर्ण शासन निर्णय

Self-help group women: नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवेळी नवनवीन योजना व राबवत असते. त्याचबरोबर आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान योजना राबवली जाणार आहे. आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना मोठा फायदा होणार आहे.आपण आज या ठिकाणी या योजनेचा शासन निर्णय पाहणार आहोत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलेचे सशक्तिकरण करणे ही मूलभूत व आवश्यक बाब आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण योजना अंतर्गत महिलांना संघटित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, स्वावलंबी बनवणे, महिलांच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची महिलांना माहिती देणे.

 

महिलांसाठी राबवणे देणाऱ्या सर्व शासकीय योजना एकत्रित आणून महिलांना त्या योजनेचा लाभ देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर याबाबतचा शासन निर्णय हा सरकारकडून 6 ऑक्टोंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओच्या स्वरूपात पाहू शकता.Self-help group women

 

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment