Remedies to get mice out of the house: कोणतेही औषध न वापरता घरातील उंदीर पळून लावा फक्त 5 मिनिटात, पावडरच्या सहाय्याने

Remedies to get mice out of the house: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमी घरगुती पद्धतीने उंदरांना न मारता घराबाहेर कसे हाकलून द्यावे त्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. घरातील उंदीर पळून लावण्यासाठी आपल्याला दोन पद्धती अवलंबता येतात. या दोन्ही पद्धती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघायला मिळतील.

 

मित्रांनो आपण जर उंदीर मारण्यासाठी एखाद्या औषध ठेवले तर त्या औषधाने उंदीर मरतात. मात्र, ते उंदीर मारण्याच्या अगोदर एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात. यामुळे आपल्याला ते उंदीर सापडणे कठीण होते. आणि त्या उंदराचा ज्या वेळेस आपल्याला वास येतो. त्यावेळेसच आपल्याला ते उंदर घराबाहेर टाकून घेता येतात.

मात्र, घरातील उंदरांना न मारता घरातून हाकलून कसे द्यायचे. याची माहिती अनेकांना माहित नसते. यामुळे अनेक जण औषधांचा वापर करतात. मात्र तुम्हाला जर घरातून उंदीर हाकलून देण्याची घरगुती पद्धती कळाल्या तर तुम्ही औषध न वापरता घरातून दर सहज हाकलून देऊ शकता.Remedies to get mice out of the house

 

Remedies to get mice out of the house: घरगुती पद्धतीने उंदरांना घराच्या बाहेर हाकलून कसे द्यायचे संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पहा…,

Leave a Comment