WhatsApp Call Record: व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करा अगदी सोप्या पद्धतीने, लगेच हा संपूर्ण माहिती

WhatsApp कॉल रेकॉर्ड: मित्रांनो, सध्या व्हाट्सअप हे सर्वच जण वापरत आहेत. व्हॉट्सअप वर कॉल देखील अनेक जण करत आहेत. व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा आणखी काही लोकांना माहिती नाही. ही सुविधा देखील उपलब्ध आहे

 

तुम्ही तुमच्या मोबाईल व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड फक्त दोन पॉइंटमध्ये करू शकता. तुम्हाला फक्त एक ॲप उघडावी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो पोस्ट तुमच्या मोबाईलमधील व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करता.

आपण मित्रांनो व्हॉइस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुमचा दुसरा व्यक्ती ज्या व्यक्तीस व्हाईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी संमती त्यावेसच तुमचा कॉल रेकॉर्ड केला जाईल. हे लक्षात ठेवा अनुभव खूप आहे. WhatsApp कॉल रेकॉर्ड

WhatsApp Call Record: व्हाट्सअप मधील व्हाईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा मोबाईल असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो व्हॉइस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी देखील लागणार आहे. त्याच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर तुमचा कॉल रेकॉर्ड केला जाईल…

  1. मित्रांनो सर्वात सुरुवातीला गुगल प्ले स्टोअर वर Cube ACR हे ॲप शोधा आणि इन्स्टॉल करा
  2. त्यानंतर ते ॲप उघडून बॅकग्राऊंडला चालू करा
  3. त्यानंतर मित्रांनो मोबाईल मधील व्हाट्सअप उघडून तुमच्या कॉन्टॅक्ट ला व्हॉइस कॉल करा
  4. त्यानंतर तुमचा कॉल आपोआप रेकॉर्ड करणे सुरू होईल
  5. परंतु मित्रांनो तुमचा कॉल जर रेकॉर्ड होत नसेल तर तुम्ही Cube ACR एप्लीकेशन ओपन करून,Force Voice Call as a Voice Call या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कॉन्टॅक्टला कॉल करा आणि त्यानंतर तुमचा कॉल रेकॉर्ड केला जाईल…

Leave a Comment