Onion Chal Subsidy Scheme: खुशखबर…! आता शेतकऱ्यांना मिळणार फुकट कांदा चाळ, असा करा ऑनलाईन अर्ज

Onion Chal Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आपल्या देशाचे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. त्यातच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारकडून कांदा चाळ उभारणीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

 

आपला भारत देश हा कांदा पिकाची उत्पन्न काढणारा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. देशामध्ये प्रमुख्याने कांदा पिकाची लागवड ही नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, धुळे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात जास्त प्रमाणात केले जाते. त्याच बरोबर इतर जिल्ह्यात देखील कांदा पिकाचे क्षेत्र वाढावे यासाठी सरकारकडून काही आर्थिक मदत देखील दिली जाते.

कांदा हे पीक काढलेकिच विकल्यावर शेतकऱ्यांना जास्त नफा मिळत नाही. काही वेळेस शेतकऱ्यांना कांदा विकून चांगला नफा मिळत नाही. यामुळे शेतकरी आपला कांदा साठवून ठेवावा यासाठी कांदाचाळ उभारणी करतात. मात्र काही शेतकऱ्यांकडे कांदा चाळ बनवण्यासाठी मुबलक प्रमाणात पैशाची सोय नसते. यामुळे त्यांना कांदा चाळ बनवणे शक्य होत नाही.

 

अशा सर्व अडचणी सरकारच्या लक्षात येता व त्याचबरोबर आपल्या भारतात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारचा हा एक मोठा प्रयत्न चालू आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेतून लाभ घेऊन चांगला फायदा होऊ शकतो. आणि भविष्यात देखील ते शेतकरी कांदा उत्पादन करून चांगला नफा मिळवू शकतात.

सध्या सर्वच देशांमध्ये कांदा पिकाची मागणी ही वाढली आहे. यामागील कारण म्हणजेच, आता कोणताही व्यक्ती जेवण करताना कांदा नसेल तर जेवण पोटभर झाले नाही असे म्हणतो. यामुळे सर्वांनाच कांद्याची सवय लागली आहे असे समजून आले आहे. दररोज कांदा खाल्ल्याशिवाय काही व्यक्तींना तर करमतच नाही. म्हणजेच त्यांना आहारासोबत कांदा हा कायम लागतो.Onion Chal Subsidy Scheme

 

आपल्या भारतातील कांदा हा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने भारताला बाहेर देशातील परकिया चलन मिळत असल्याने भारत देशा प्रगतीच्या दिशेने जाईल. शेतकऱ्याला विविध अडचणींना सामोरे जाऊन कांदा लागवड करावी लागते. त्याचबरोबर त्या कांद्याला खत पाणी व्यवस्थित टाकावे लागते. व शेवटी कांदा काढून झाला की कांद्याला जर कमी भावात असेल तर शेतकरी हा कर्जबाजारी होतो.

यामुळे आता पारंपारिक पद्धतीने कांदाचाळीची उभारणी करून शेतकरी हा भाववाढीच्या प्रतीक्षेत असतो. ज्यावेळेस कांद्याला चांगला भाव मिळेल त्याच वेळेस शेतकरी आपला मला बाजारात घेऊन विकून टाकतो. यामुळे आता शेतकऱ्यांना जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही. परंतु काही शेतकऱ्यांकडे कांदाचाळ उभारणी करण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसे नसतात. यामुळे या शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत कांदा चाळ मिळणार आहे.Onion Chal Subsidy Scheme

 

कांदा चाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

कांदा चाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment