Aadhar card download online: तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर घाबरू नका मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करा फक्त 2 मिनिटात

Aadhar card download online: जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा तुम्ही अपडेट केले असेल आणि आता तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून आधार कार्ड फक्त दोन मिनिटात डाऊनलोड करू शकता.

 

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आधार कार्ड हे ओळखपत्र आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे बनले आहे. या आधार कार्ड च्या मदतीने आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन सर्व कामे करता येतात.

परंतु एखाद्या वेळेस हे आधार कार्ड आपल्याकडून हरवले तर आपण काय करावे असा प्रश्न कदाचित सर्वांनाच पडतो? मात्र आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. त्या तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकता.Aadhar card download online

 

 

Aadhar card download online: आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे..?

● सर्वप्रथम पुढे दिलेल्या सरकारच्या वेबसाईटवर क्लिक करा eaadhaar.uidai.gov.in .

● आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवर तुम्हाला login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

● यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

● तेथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

● त्यानंतर कॅप्चा कोड टाकण्यासाठी कॅप्चा कोड दिला जातो.

● नंतर send OTP वर क्लिक करा

● यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाका त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करता येईल. Aadhar card download online

Leave a Comment