Cancellation of bank licenses by RBI: RBI कडून या बँकांचा परवाना रद्द केला, लगेच पहा परवाना रद्द झालेल्या बँकांची यादी

Cancellation of bank licenses by RBI: आरबीआय ही इतर बँकांमध्ये सर्वात मोठी सरकारी बँक आहे. त्यामुळे ती अनेक निर्णय घेऊ शकते. यामध्येच आरबीआय ने इतर बँकांचा परवाना रद्द केला आहे. परवाना रद्द केल्यामुळे नागरिकांना त्याचे नुकसान सोसावे लागत आहे. ज्या बँकेचा परवाना रद्द केला आहे त्या बँकेमध्ये नागरिकांचे खाते असतात. खातेदारांना त्यांचे पैसे वापस मिळाले नाही तर त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल.

 

भारतीय रिझर्व बँक इतर बँक यांचे परवाना रद्द का करतात यामागील कारण कोणते आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मुंबईमध्ये द कपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चा परवाना रद्द केला आहे हा परवाना रद्द का केला. आरबीआयने असा निर्णय का घेतला यामागील कारण म्हणजे पुरेसे भांडवल नसणे आणि योग्य ती कमाई होत नसल्याचे सांगितले आहे.

बँकेतून पैसे काढता येणार नाही 

बँकेने एका वृत्तपत्रात सांगितले आहे की बँकिंग क्रियाकलाप म्हणजे ठेव रक्कम स्वीकारणे किंवा परत करणे. याचा परवाना रद्द केल्यामुळे बँकेतून पैसे काढता येणार नाही.

बँक बंद करण्याचे आदेश

सहकारी मंत्रालयाने अतिरिक्त सचिव आणि सहकारी संस्थेच्या केंद्रीय निबंधकांना बँक बंद करण्याचा आदेश दिला आणि त्याचबरोबर लिमिटेड ची नियुक्ती करण्याचाही आदेश जाहीर करण्याची विनंती केली आहे.

 

खातेदारांना मिळणार पाच लाख रुपये

RBI ने जाहीर केले आहे की, प्रत्येक खातेदाराला विमा 5 लाख रुपये ठेव विमा देण्यात यावा. बँकेचे सुमारे 96. 09 % खातेदार त्यांची संपूर्ण ठेव रक्कम (DICGC) प्राप्त करून घेऊ शकतात.

ग्राहक फक्त 50 हजार रुपये काढू शकतात

भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे की ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवीमधून फक्त त्यांना 50 हजार रुपये काढू शकतात. Cancellation of bank licenses by RBI

 

 

येथे क्लिक करून पहा कोणत्या बँकेचा परवाना रद्द झाला

Leave a Comment