Calcium supplements: या 7 पदार्थात आहे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम, लगेच पहा संपूर्ण माहिती..!!

Calcium supplements: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्या शरीरासाठी म्हणजेच आपल्या शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपल्या शरीरात जर कॅल्शियमचे प्रमाण कमी असेल तर आपल्याला पाठ दुखी, गुडघेदुखी तसेच आपल्या हाडांमध्ये कुमकवतपणा जाणवू लागतो. यामुळे डॉक्टर आपल्याला नेहमीच कॅल्शियम युक्त पदार्थ खाण्यासाठी सांगतात. चला तर मग दुधाबरोबरच कोणकोणत्या पदार्थात कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. खालील प्रमाणे पाहुयात..,

लहान मुलांना तसेच सर्व व्यक्तींना शरीरात कॅल्शियम कमी असण्याचे दूषित परिणाम जाणवत असतात. यामुळे डॉक्टर आपल्याला दूध किंवा दुधापासून बनवलेले इतर पदार्थ खाण्यासाठी सांगतात. परंतु, दूध प्यायला किंवा खायला किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी अनेकांना आवडत नसते. यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधाव्यतिरिक्त कोणत्या पदार्थात कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे. याबद्दल माहिती सांगणार आहोत.

दुधासोबतच आणखीन कोणकोणत्या पदार्थात कॅल्शियमचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. पुढील प्रमाणे पाहुयात, नाचणी सत्व या पदार्थात दुधाएवढेच कॅल्शियम चे प्रमाण आहे. त्याचबरोबर हे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक आहे.Calcium supplements

त्याचबरोबर मित्रांनो, राजगिरी या पदार्थात देखील कॅल्शियम चे प्रमाण चांगल्या प्रमाणे आहे. राजगिरी पासून बनवलेल्या लाह्या, चक्की लाडू असे विविध पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर खसखशीतून देखील आपल्या शरीराला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. यामुळे आपण भाज्यांची मसाले यामध्ये खसखशीचा वापर वाढवावा.

तिळापासून देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते. यामुळे आपण दुधाऐवजी तिळाचे देखील सेवन करू शकतो. सब्जा या पदार्थात देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. यामुळे तुम्ही सब्जा हा पदार्थ देखील दुधाऐवजी खाऊ शकता. दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजेच कुळीत होय. यामुळे कुळीथाचे थालीपीठ किंवा पराठे आपण आहारात खावेत. आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण मेथ्या देखील खाऊ शकतो.Calcium supplements

Calcium supplements: दुधासोबतच आणखीन कोणकोणत्या पदार्थात कॅल्शियमचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. पुढील प्रमाणे पाहुयात, नाचणी सत्व या पदार्थात दुधाएवढेच कॅल्शियम चे प्रमाण आहे. त्याचबरोबर हे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, राजगिरी या पदार्थात देखील कॅल्शियम चे प्रमाण चांगल्या प्रमाणे आहे. राजगिरी पासून बनवलेल्या लाह्या, चक्की लाडू असे विविध पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर खसखशीतून देखील आपल्या शरीराला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. यामुळे आपण भाज्यांची मसाले यामध्ये खसखशीचा वापर वाढवावा.

तिळापासून देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते. यामुळे आपण दुधाऐवजी तिळाचे देखील सेवन करू शकतो. सब्जा या पदार्थात देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. यामुळे तुम्ही सब्जा हा पदार्थ देखील दुधाऐवजी खाऊ शकता. दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजेच कुळीत होय. यामुळे कुळीथाचे थालीपीठ किंवा पराठे आपण आहारात खावेत. आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण मेथ्या देखील खाऊ शकतो.Calcium supplements

Leave a Comment