Free Laptop Yojana: सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप..!! लगेच करा ऑनलाईन अर्ज

Free Laptop Yojana: नमस्कार मित्रांनो, आपल्या सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचे नाव हे प्रधानमंत्री फ्री लॅपटॉप योजना देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

 

मोफत लॅपटॉप सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामागील कारण म्हणजे सर्व भारत डिजिटल होत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कुंकवत असते. यामुळे सरकारकडूनच विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात खालील प्रमाणे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. मतदान कार्ड
  5. ओळखपत्र
  6. बँक पासबुक (झेरॉक्स)
  7. ई-मेल आयडी
  8. फोन नंबर
  9. शैक्षणिक पात्रता Free Laptop Yojana

Free Laptop Yojana: मोफत लॅपटॉप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करा..

 

 

मोफत लॅपटॉप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment