Namo Shetkari Yojana Update: नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा, लगेच पहा यादीत तुमचे नाव

Namo Shetkari Yojana Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या शासन निर्णयात पहिल्या हप्त्यासाठी किती रुपये शेतकऱ्यांमध्ये वितरित करायचे हे देखील नमूद केलेले आहे.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक 4 महिन्याला आता केंद्र सरकारकडून 2000 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 2000 हजार रुपये असे एकूण 4000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केल्या जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा पहिला हप्ता पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.Namo Shetkari Yojana.

 

 

Namo Shetkari Yojana Update: केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आता या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

 

 

नमो शेतकरी योजनेची गावानुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment