PM Kusum Yojana 2023: कुसुम सौर पंपासाठी नवीन ऑनलाईन अर्ज कसा करायचा पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती..!!

PM Kusum Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. सर्वात सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल.

 

 

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत लिंक आणि या योजनेचा अर्ज स्टेप बाय स्टेप कसा करायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही या योजनेसाठी सहज आणि सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला किंवा सीएससी सेंटरला भेट देऊन त्यांच्याकडून हा ऑनलाईन अर्ज करू शकता.PM Kusum Yojana 2023

 

PM Kusum Yojana: या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक पुढीलप्रमाणे आहे:-https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून कसा करायचा याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पहा…

 

Leave a Comment