Wire fence plan: सरकार शेतकऱ्यांना शेतीला तारकुंपण करण्यासाठी तब्बल 48 हजार रुपये अनुदान देणार, या ठिकाणी करा अर्ज

Wire fence plan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. या बातमीत आपण आज कुंपण योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

शेतकऱ्यांना शेती करायची असल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र अशा काही समस्या आहेत त्या समस्या शेतकरी दूर करू शकतात. यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जंगली प्राणी शेतामध्ये घुसून नासधूस करणे होय? या जंगली प्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान देखील होते. याच कारणामुळे आता शेतकऱ्यांना सरकारकडून तारकुंपण करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारकडून झालेल्या खर्चाची अर्धी रक्कम दिले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास 48 हजार रुपये अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे. यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे.Wire fence plan

 

 

Wire fence plan: सरकारकडून शेतकऱ्यांना तारकुंपाने योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्यता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात…

शेतकरी मित्रांनो, तार कुंपण योजनेसाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना तार्कुमपणे योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावे लागणार आहेत. चला तर मग ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे याबद्दल स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

  1. शेतकऱ्यांना सर्वप्रथम जिल्हा परिषद ठिकाणी जावे लागणार आहे
  2. त्यानंतर त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी तारकुंपण योजनेचा अर्ज करण्यासाठी फॉर्म घ्यावा
  3. त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी
  4. त्यामधील काही माहिती तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती विचारू शकतात
  5. अर्ज व्यवस्थित पूर्ण भरल्यानंतर त्या ठिकाणी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स अर्ज फॉर्मूला जोडून जिल्हा परिषद मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याकडे जमा करावा.

Leave a Comment