Home loan 2023: घर बांधण्यासाठी मिळणार नागरिकांना 30 हजार रुपये बिनव्याज कर्ज, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Home loan 2023: नमस्कार मित्रांनो, नागरिकांना आपल्या घराचे बांधकाम करायचे आहे. त्यांच्यासाठी खुशखबर आहे. बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घर ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घरबसल्या कर्ज मिळणार.

 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे कर्ज  मिळणार आहे त्या कर्जासाठी बँकेने सर्वात कमी व्याज लावला आहे. या कर्जामध्ये तुम्ही तुमच्यासाठी घर किंवा फॉर्म हाऊस बनवू शकतात. जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. ते त्यांचे जीवन कठीण परिस्थितीत जगत आहेत.Home loan 2023

त्यांना आर्थिक दृष्ट्या संकटाचा सामना करावा लागत आहे. असे शेतकरी आपले घर बनवू शकत नाहीत. त्यांना घर बांधण्यासाठी किंवा त्यांच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी पैशाची गरज भासते असे शेतकरी बँक कडून या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतात या योजनेचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. बँक तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध करून देईल.

 

घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये

स्टार किसान घर योजना ही बँक ऑफ इंडियाने अमलात आणली आहे. बँक ऑफ इंडिया ही बँक देशातील सरकारी मालकीची बँक आहे. जी की शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा पुरवते. ही बँक शेतकऱ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज देते. जर पाहिले तर नियमाप्रमाणे सरकारच्या या योजनेचा लाभ फक्त देशातील BOI मध्ये KCC खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे.

तुम्हाला हे कर्ज घ्यायचे असेल तर बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी 8.05% व्याज दराने 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल.Home loan 2023

 

Home loan: स्टार किसान घर योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात.

  1. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा:https://bankofindia.co.in/home-loan
  2. यानंतर थोडे वर स्क्रोल करा त्यानंतर स्टार किसान योजना या पर्यायावर क्लिक करून या योजनेचा ऑनलाईन अर्ज करा.

Leave a Comment