Bank Holiday List: नोव्हेंबर महिन्यात बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार, लगेच पहा बँकांच्या सुट्ट्यांची यादी

Bank Holiday List: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये बँका किती दिवस बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कोणत्या कारणामुळे बँका बंद राहणार आहेत? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. यामुळे तुम्हाला बँकेत असणारे कामे वेळेवर आवरून घ्यावी लागतील. त्याचबरोबर, तुम्हाला जर बँकेतून पैसे काढायचे असतील तर ते देखील तुम्हाला लवकरच काढावे लागतील.

नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीचा सण येत आहे. या सणाच्या तोंडावरच नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकांना 15 दिवस सुट्टी असल्यामुळे बँकेतील कर्मचारी मोठ्या आनंदात असतील. मात्र सर्वसामान्य नागरिक सुट्ट्यांमुळे त्रस्त देखील होऊ शकतात. यामुळे बँकेकडून ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध झाले आहेत. यामुळे जे नागरिक सुशिक्षित आहेत त्यांना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ शकत नाही.Bank Holiday List

 

Bank Holiday List: नोव्हेंबर महिन्यामध्ये किती तारखेला तसेच कोणत्या कारणामुळे बँका बंद राहतील संपूर्ण यादी खालील प्रमाणे..,

  1. 1 नोव्हेंबर 2023 रोजी कन्नड राज्योत्सव बेंगळुरू, निफाड आणि शिमला या ठिकाणी सर्व बँका बंद राहतील.
  2. 5 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार असल्यामुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.
  3. 10 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा दिवाळीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहतील.
  4. 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे राज्यातील बँका बंद राहतील.
  5. 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील.
  6. 13 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मी पूजा/दिवाळी मुळे अंगरतळा, हेडराडून, गंगटोक, निफाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ येथील सर्व बँका बंद राहतील.
  7. 14 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद, बेलपूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर या ठिकाणी असलेल्या बँका बंद राहतील.
  8. 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाई दूज/चित्रगुप्त जयंती/निगल चुकुंबा या कारणामुळे काही शहरातील बँका बंद राहतील.
  9. 19 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील.
  10. 20 नोव्हेंबर 2023 रोजी पटना आणि रांची मध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
  11. 23 नोव्हेंबर 2023 रोजी बँका बंद राहतील.
  12. 25 नोव्हेंबर 2023 रोजी चौथा शनिवार असल्यामुळे राज्यातील बँका बंद राहतील.
  13. 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील.
  14. 27 नोवेंबर 2023 रोजी गुरुनानक जयंती आणि कीर्तन पूर्णिमेमुळे अहमदाबाद,चेन्नई, गंगटोक, गुहावाटी, हैदराबाद, निफाड, कोची, पणजी, पटना, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
  15. 30 नोव्हेंबर 2023 रोजी कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.Bank Holiday List

 

Leave a Comment